शिव शंभू हा नाथ अनाथा, विनम्र भावे चरणी माथा
शिवरात्री प्रकटे कल्याणा, आशिष देई तू मज दीना
उमापति हे गिरीजाकांता, दीनबंधू तू तू सुखकर्ता
भवसागर हा तारून नेण्या, द्यावे नाम रहावी करुणा
चरणरजासी कवेत घेई, शिवशंभो झणी उद्धरी पाही
*****श्रीदत्तचरणरज*****
No comments:
Post a Comment